@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 04 major important Government Decisions (GR) were issued on 13.02.2026 regarding State Officers/Employees. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 13.02.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .
01.अंतिम ज्येष्ठतासुची : महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा , गट ब मधील वैद्यकीय अधिकारी गट ब संवर्गाची दिनांक 01 जानेवारी 2023 अंतिम ज्येष्ठतासुची सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .
02.सन 2025-26 या वित्तीय वर्षाकरीता महाराष्ट्र राज्य समाजकल्याण बोर्डास निवृत्तीवेतन व वेतनेत्तर बाबींसाठी निधी वितरीत करणेबाबत महिला व बाल विकास विभाग मार्फत दि.13.02.2026 रोजी मंजूरी देण्यात आलेली आहे .
03.कार्यमूल्यमापन : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील गट अ व गट ब ( राजपत्रित ) अधिकाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यपद्धती निश्चित करणेबाबत नगर विकास विभाग मार्फत मंजुरी देण्यात आलेली आहे .
04.महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 अनुदान : महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025 सन 2025-2026 चे अनुदान वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील चारही GR डाऊनलोड करण्यासाठी Click Here
- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !
- राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !