@marathipepar चंदन पवार प्रतिनिधी [ A big gift to the citizens of the state on the occasion of Gudi Padwa festival; Fadnavis government’s important decision.. ] : गुढीपाडवा सणानिमित्त राज्यातील नागरिकांना फडणवीस सरकारने मोठा दिलासादायक भेट दिली आहे , याबाबत सरकारकडून अधिकृत्त निर्णय घेण्यात आला आहे .
वीज दरात सवलत : येत्या माहे एप्रिल 2025 पासुन पुढील 05 वर्षे पर्यंत राज्यात नागरिकांना स्वस्त वीज मिळणार आहे . याबाबत म.वी.नियामक आयोग मार्फत नवे दर जाहीर करण्यात आले आहेत . सदर सुधारित ( स्वस्त ) दराची अंमलबजावणी ही दिनांक 01.04.2025 पासुन होणार आहे .
या निर्णयामुळे घरगुती वीज वापरकर्त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे . या फायदा उद्योग क्षेत्रातील देखिल होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . उन्हाळ्यात विजेचा मोठ्या प्रमाणात वापर होत असतो , यामुळे नागरीकांना अतिरिक्त वीजबील भरावे लागु नयेत याकरीता 01 एप्रिल पासुन सुधारित दर अंमलात आणले जाणार आहेत .
या निर्णयामुळे वीजबीलात तब्बल 10 ते 15 टक्क्यांची सुट मिळणार आहे . तसेच उद्योग क्षेत्रातील ग्राहकांना देखिल 25 टक्के पर्यंत दिली जाणार आहे . सदर स्वस्त वीज ही पुढील 05 वर्षापर्यंत राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025