पंजाबराव डख : दिनांक 29 जुन ते 03 जुलै पर्यंतचा आत्ताचा नविन हवामान अंदाज !
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Current weather forecast from June 29 to July 03 ] : दिनांक 29 ते 03 जुलै पर्यंतचा आत्ताचा नविन हवामान अंदाज हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी तातडीने शेतकऱ्यांसाठी दिला आहे . संपुर्ण विदर्भास पावसाचा अलर्ट : दिनांक 29 जुन ते दिनांक 03 जुलै पर्यंत सुपर्ण विदर्भाला जोरदार पावसाचा इशाारा देण्यात … Read more