एप्रिल महिन्यात बँकांना 15 दिवस सुट्टी ; जाणून घ्या बँक सुट्टीची यादी !

Spread the love

@marathipepar वैशाली पवार प्रतिनिधी [ Banks will have 15 days off in April; Know the list of bank holidays.. ] : माहे एप्रिल महिन्यात देशातील बँकांना तब्बल 15 दिवसांची सुट्टी राहणार आहे . सदर सुट्यांची यादी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

दिनांक 01 एप्रिल : 01 एप्रिल रोजी देशातील सर्वच बँकाना सुट्टी असते , कारण दिनांक 31 मार्च रोजी सर्वच बँकामध्ये March End निमित्त बँका रात्री उशिरापर्यंत ताळे बंद करण्याचे काम सुरु असते .

सुट्टीचे दिनांकराज्यशेरा
05 एप्रिलतेलंगणा राज्यातील बँका सुट्टीबाबू जगजीवन राम जयंती निमित्त..  
10 एप्रिलसर्वच राज्यातील बँकाना सुट्टीमहावीर जयंती निमित्त .  
15 एप्रिलआसाम , पश्चिम बंगाल , अरुणाचल प्रदेश , हिमाचल प्रदेश राज्यात सुट्टीआसाम , पश्चिम बंगाल , अरुणाचल प्रदेश यांमध्ये नविन वर्ष म्हणुन तर हिमाचल प्रदेशात राजकिय अस्तित्व दिन म्हणून
18 एप्रिलआसाम , राजस्थान , जम्मू , हिमाचल प्रदेश , त्रिपुरा , श्रीनगरगुड फ्रायडे निमित्त सुट्टी
21 एप्रिलत्रिपुरा मध्ये सुट्टीगरिया पुजा निमित्त
29 एप्रिलहिमाचल प्रदेश भगवान परशुराम जयंती
30 एप्रिलकर्नाटकबसवा जयंती व अक्षय्य तृतीया निमित्त
WhatsApp Group Join Now

Leave a Comment