राज्यातील “या” जिल्ह्यांना पुढील 24 तासात अवकाळी पावसाचा अलर्ट जारी !
@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Unseasonal rain alert issued for “these” districts of the state in the next 24 hours ] सध्या राज्यामध्ये उष्णतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने , बऱ्याच भागात अवकाळी पाऊस पडत आहे . भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे … Read more