या दिवशी लागणार इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Class 10th board exam results to be declared on this day ] : इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागणार , याकडे सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागले आहेत .

दिनांक 05 मे रोजी इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाल्याने , आता इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल देखिल लवकरच प्रसिद्ध होणार हे निश्चित झाले आहे . यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निकालाची अधिक उत्सुकता देखिल लागली आहे .

दरवर्षी बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील 10 दिवसात इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर केला जातो . दरवर्षी प्रमाणेच या वर्षी देखिल इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा दिनांक 15 मे पर्यंत जाहीर होईल .

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी जाहीर होईल , याबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतेही नोटीफिकेशन दिले नसले , तरी महाराष्ट्र बोर्ड मंडळाकडून जाहीर केल्यानुसार 12 वीचा निकाल जाहीर केल्यानंतर पुढील 10 दिवसात दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करु असे स्पष्ट करण्यात आले आहेत .

हे पण वाचा : ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !

निकाल कोणत्या संकेतस्थळावर पाहता येईल : इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल हा बोर्डाकडून जाहीर केल्यानुसार पुढील 05 अधिकृत्त संकेतस्थळावर पाहता येणार आहे .

mahahsscboard.in

mahahresult.nic.in

msbshse.co.in

mh-ssc.ac.in

sscboardpune.in

WhatsApp Group Join Now

Leave a Comment