@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Eighth Pay Commission website launched; Opinions and suggestions sought from officers/employees, pensioners! ] : आठवा वेतन आयोगाचे अधिकृत्त संकेतस्थळ लाँच करण्यात आलेले आहेत . यानुसार सरकारी अधिकारी / कर्मचारी तसेच पेन्शन धारकांमार्फत आपले मत व सुचना मागविण्यात आलेले आहेत .
नविन वेतन / आठवा वेतन आयोग , MyGov च्या सहकार्याने भारत सरकाने कर्मचारी , केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी तसेच न्यायिक अधिकारी , कर्मचारी , नियमाक संस्थांचे सेवारत अथवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटना अथवा संघटना , पेन्शनधारक , संशोधक..
शिक्षणतज्ञ , व व्यक्तींकडून संरचित पद्धतीने ( प्रश्नावलीद्वारे मते व सुचना मागविण्यात आले आहेत . तसेच यांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत कि , आपले मत व सुचना देणाऱ्यांचे नावे उघड केली जाणार नाहीत व प्रश्नावलींवरील उत्तरांचे विश्लेषण एकत्रितपणे गैर – शब्दाच्या आधारावर केले जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहेत .
मत व सुचना कसे मांडाल ? : प्रथम https://8cpc.gov.in/ या संकेतस्थळावर जावून 8th CPC Questionnaire या ऑप्शनवर क्लिक करावेत . त्यानंतर मत व्यक्त करा यावर क्लिक केल्यानंतर Login with OTP To participate or Login to participate या ऑप्शनपैकी एकावर क्लिक करुन लागिन करावेत .
त्यानंतर आपल्याला त्यांमध्ये नमुद 18 प्रश्नांवर आपले मत / सुचना नमुद करुन सबमिट करायचे आहेत .
- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !
- राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !