@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will get a big gift on Holi ] : सरकारी कर्मचाऱ्यांना होळी सणाची मोठी भेट मिळणार आहे , यामुळे सरकारी कर्मचारी त्याचबरोबर पेन्शन धारकांच्या अनुक्रमे वेतन व पेन्शन मध्ये मोठी वाढ होणार आहे .
ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक जाहीर : केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाकडून माहे डिसेंबर महिन्यांचे निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत , यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यात देय असणारा डी.ए वाढीचा निर्णय घेण्यात येणार आहे .
सदर माहे जुलै ते डिसेंबर 2024 च्या निर्देशांकाच्या आधारे माहे जानेवारी 2025 पासुन डी.ए मध्ये परत एकदा 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे . सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना एकुण 53 टक्के दराने डी.ए लागु आहे . यांमध्ये आणखीण 4 टक्के वाढ केल्यास एकुण महागाई भत्ता हा 57 टक्के इतका होणार आहे .
डी.ए वाढीचा निर्णय कधी : दरवर्षी होळी सणाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी महिन्यातील डी.ए वाढ लागु करण्यात येते . यानुसार यंदा देखिल माहे मार्च महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत डी.ए वाढ लागु करण्यात येईल .
सदरचा वाढीव डी.ए हा 1.2 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच 50 लाख पेन्शनधारकांना देखिल लागु करण्यात येईल .
- पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती टप्पा 2 करीता महत्वपुर्ण प्रेस नोट ; जाणून घ्या सविस्तर .
- वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.03.2025
- कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये बदल करणेबाबत , सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
- दिनांक 16 मार्च रोजीच्या काही ठळक घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या UPS / GPS पेन्शन योजना विकल्पाबाबत , काही महत्वपुर्ण घडामोडी !