@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rain warning for these 06 districts of the state for the next 24 hours ] : सध्या राज्यात मौसमी वारे अधिकच सक्रिय झाले आहेत , परंतु अद्याप राज्यात काही भागांमध्ये पावसाने सुट्टी घेतली आहे .
राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील जिल्ह्यांवरुन मौसमी वारे हळू हळू पुढे सरकत आहेत . परंतु सदर वारे सह्याद्री पठारी भागावर मोठ्या प्रमाणात कोसळत आहे . भारतीय प्रशासनांकडून पुढील 24 तासासाठी अलर्ट जारी करण्यात आलेला आहे .
या 06 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील नाशिक , रायगड , पुणे , सातारा , सिंधुदुर्ग , रत्नागिरी या 06 जिल्ह्यांना जोरदार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे .
सरकारी यंत्रणांच्या सुचनांचे पालन करण्याचे निर्देश : सदर जिल्ह्यांना जोरदार मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला असून आपत्तीकालिन परस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता असून नागरिकांनी स्थानिक प्रशासकीय यंत्रणांच्या सुचनांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
हे पण वाचा : शिक्षक , लिपिक , लेखापाल , ग्रंथपाल , बाउन्सर , मावशी इ. पदांसाठी पदभरती !
तसेच हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 02 दिवसात पश्चिम महाराष्ट्र , मराठवाडा , संपुर्ण विदर्भात पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026
- घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.13.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026