@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important notice regarding salary payment for the month of March 2025; Superintendent Salary and Provident Fund Team Circular dated 01.04.2025 ] : माहे मार्च 2025 चे वेतन देयक संदर्भातील काही महत्वपुर्ण सुचना अधिक्षक ( प्राथमिक ) वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक , पुणे यांच्या मार्फत दिनांक 01.04.2025 रोजी महत्वपुर्ण सुचना देण्यात आलेल्या आहेत .
सदर परिपत्रकानुसार मुख्याध्यापक सर्व अशासकीय / खाजगी / अनुदानित / अशंत: अनुदानित प्राथमिक शाळा पुणे जिल्हा यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे . यांमध्ये माहे मार्च 2025 या महिन्यांचे ऑनलाईन वेतन देयकांच्या हार्डकॉपी कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
देयका संदर्भातील इतर महत्वाच्या सुचना : 1) मुख्याध्यापक पदाची मान्यता / सहीचे अधिकार असेल तरच माहे मार्च 2025 चे देयके हे फॉरवर्ड करावेत असे नमुद करण्यात आले आहेत .
2) तसेच शालार्थ प्रणाली अंतर्गत इतर कोणत्याही प्रकारचे बदल करावयाचे असल्यास , त्या संदर्भात प्रथम लेखी पत्रव्यवहार कागदपत्रांह सदर कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . कार्यालयाच्या परवानगी नंतरच सदर बदल कराण्याचे निर्देश आहेत .
हे पण वाचा : सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांच्या महागाई भत्यात 2% ची वाढ ; वेतनात होणार मोठी वाढ !
3) शालार्थ मध्ये मेल / दुरध्वनी संदेशावर यापुढे करण्यात येणार नसल्याचे नमुद करण्यात आले आहेत . 4) सर्व शाळेतील मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये अचून बीले तयार करुन देयके हे वेळेत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
5) वेळापत्रक प्रमाणेच देयके हे स्विकारले जातील , त्याकरीता स्वत : मुख्याध्यापक / लिपिक यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत .तसेच शाळांनी आपल्या लेटरवर मंजुर , रिक्त तसेच पदनामानिहाय माहिती उपलब्ध करुन द्यावी असे नमुद करण्यात आले आहेत .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025