@marathipepar वंदना पवार प्रतिनिधी [ Maharashtra Civil Services (Revised Pay) Rules Important Explanatory GR of Finance Department regarding Pay Fixation. ] : महाराष्ट्र नागरी सेवा ( सुधारित वेतन ) नियम वेतननिश्चिती संबंधी स्पष्टीकरणात्मक शासन निर्णय वित्त विभाग मार्फत दिनांक 20.02.2019 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर स्पष्टीकरणात्मक शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना कोणत्या दिनांकापासुन स्वीकारायची आहे ,याबाबत विकल्प देता येईल , सदर विकल्पाचा नमुना नियमांना जोडलेल्या जोडपत्र – तीन मध्ये विहीत केलेला असावा .
तसेच नियम 5 मध्ये सुधारित वेतन संरचनेमध्ये वेतन काढणे याबाबत तरतुद करण्यात आलेली आहे . दिनांक 01.01.2016 ते दिनांक 31 जानेवारी 2019 या कालावधीत सेवानिवृत्त झालेले कर्मचारीही सुधारित वेतन संरचनेत वेतननिश्चितीचा विकल्प सादर करण्यास पात्र असणार आहेत .
हे पण वाचा : SSC बोर्ड परीक्षेचा निकाल “या” दिवशी होणार जाहीर ; बोर्डाकडून तारीख निश्चित !
तसेच सुधारित वेतन संरचने प्रारंभिक वेतन निश्चित करणे ही बाब नमुद आहे .सातवा वेतन आयोगांमध्ये वेतन निश्चिती करतानाचे काही उदाहरण पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
एखाद्या शासकीय कर्मचाऱ्यांने स्थायी पदाच्या बाबतीत सुधारित वेतन संरचनेची निवड केली आहे , परंतु स्थानापन्न पदाच्या बाबतीत विद्यमान वेतनश्रेणी चालु ठेवली आहे , त्याप्रकरणी सदर सुधारित वेतनश्रेणी अनुज्ञेय असणार नाही असे नमुद करण्यात आले आहेत .
- उन्हाळ्यामध्ये कोणते अन्नपदार्थ खावेत ; जाणून घ्या सविस्तर..
- शिक्षक पदभरती टप्पा -02 ची कार्यवाही करणेबाबत , परिपत्रक निर्गमित दि.08.04.2025
- अमेरिका – चीन व्यापार युद्धाचा भारतीय ग्राहकाला मोठा फायदा ; फ्रिज , टीव्ही , मोबाईल अशा इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती घसरणार !
- विदर्भ व मराठवाडा विभागातील 19 जिल्ह्यांमध्ये दुग्ध विकास प्रकल्प टप्पा – 2 राबविणेबाबत , महत्वपुर्ण GR निर्गमित दि.07.04.2025
- वेतनश्रेणीत सुधारणा करणेबाबत , शासन शुद्धीपत्रक निर्गमित दि.07.04.2025