महाविकास आघाडीला विधानसभेत या मुद्द्यांमुळे मिळाले अपयश ; संजय राऊत यांनी सांगितले सविस्तर !

Spread the love

Marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी [ mahavikas aghadi failure reasons ] : महाविकास आघाडी पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे . तर दुसरीकडे महायुती पक्षातील उमेदवारांचा एकतर्फी विजय झाला आहे . यांमध्ये महाविकास आघाडी पक्षाच्या पराजयाचे काही प्रमुख मुद्दे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहेत .

मतांचे विभाजन : ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजय होणार आहेत , अशा जागी वंचित , मनसेचे उमेदवारांचे मॅनेजमेंट करुन महाविकास आघाडीचे उमेदवार पाडल्यात आल्याचे राऊतांनी सांगितले आहे .

तर दुसरीकडे ते बोलताना सांगितले कि , एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी काय ऐवढे तीर मारले आहेत , जे कि त्यांना इतक्या जागा मिळाले आहेत , अशा देखिल सवाल त्यांनी उपस्थित केला आहे . तर महायुतीच्या जागा निवडुण येण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची यांमध्ये मोठी महत्वपुर्ण भुमिका असल्याचे , सांगितले जात आहेत .

तर ज्या ठिकाणी शरद पवार यांना मानणारा बहुल लोक असणाऱ्या ठिकाणी देखिल महाविकास आघाडीचे उमेदवार पडले आहेत , यामुळे राऊतांनी चिंतेची बाब असल्याचे नमुद केले आहेत .

त्याचबरोबर माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यामुळे महाविकास आघाडी पराजित झाल्याचा आरोप केला आहे , कारण आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय त्यांनी विहीत वेळेत दिला पाहीजे होता , असा आरोप संजय राऊतांनी केला आहे .

तर राज्यात जरांगे फॅक्टर , लाडकी बहीण , बटेंगे तो कटेंग , एक है ता सेफ है असे मुद्दे सदर निवडणुकीत महायुतीला पोषक ठरले असल्याचे बालले जात आहेत . तर राज्यांमध्ये मनोज जरांगे पाटील फॅक्टर चालला नसल्याचे दिसून आले आहेत .

Leave a Comment