@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important current affairs – know in detail.. ] : आत्ताच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखामध्ये जाणून घेवूयात ..
पाकिस्थानात ट्रेन अपहरण : बलुच बंडखोरांनी ट्रेन अपहरण करुन आतापर्यंत 31 जनांचा खुन केला असून , यामध्ये 18 पाकिस्थानी सैनिक होते , तर बलुच बंडखोरांनी केलेल्या दाव्यानुसार आत्तापर्यंत 214 जनांना मारले आहेत .
ओला स्कुटरवर सर्वाधिक सुट : ओला स्कुटरवर सर्वाधिक 26,750/- रुपये इतकी सुट देण्यात आली असल्याने , ओला स्कुटरच्या विक्रीत मोठी वाढ दिसून आली आहे .
अबू आझमींना न्यायालयाचा इशारा : औरंगजेब प्रकरणावरील व्यक्तवावरुन अबू आझमींना संयम बाळगण्याचा इशारा न्यायालयाने दिला आहे .
- गडचिरोली येथे होणार माईनिंग हब
- जळगावात मोठा अपघात
- निकषांमध्ये बसणाऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता
- सोयाबीनच्या संकुचित पुरवठ्यामुळे किंमतीत वाढीची संभावना
- फास्टॅग सक्तीच्या निर्णयात न्यायालयाचा हस्तक्षेपास नकार .
- RBI मार्फत 100 व 200 रुपयांच्या नविन नोटा बाजारात आणणार ..
- वातावरणातील बदलामुळे पुढील 3 दिवसात देशात पावसाची स्थिती ..
- सातबारा / आठ – अ व फेरफार उतार बाबत ऐतिहासिक निर्णय ; जाणून घ्या सविस्तर .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दि.08.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण निर्णय !
- दि.12 डिसेंबर रोजी राज्यातील शासकीय कार्यालये / शाळा महाविद्यालये राहणार बंद ; पेन्शन जनक्रांती महामोर्चा ..
- राज्यातील विभाजन प्रवर्गाच्या शाळा तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांकरीता शाळा , विद्यानिकेतन शाळांमध्ये शिक्षक पदभरती बाबत GR !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.03.12.2025 रोजी निर्गिमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) !
WhatsApp Group
Join Now