Shriram Finance Fixed Deposit Scheme :- आता तुमच्या एफडीवर तुम्हाला बंपर व्याजदर मिळेल या कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वात जास्त व्याजदर देण्यात येणार असून ही योजना खास एफडी धारकांसाठी राबविले आहे.
आतापर्यंत आपण बघितले असेलच की इतर बँकेच्या योजना पोस्ट ऑफिसच्या योजना या अधिक लोकप्रिय योजना आहेत. परंतु आज आपण जी योजना पाहणार आहोत ती सुद्धा तितकीच लोकप्रिय योजना आहे. त्या योजनेच्या माध्यमातून श्रीराम फायनान्स आता आपल्याला 9.42% व्याज उपलब्ध करून देत आहे. या योजनेचा लाभ नक्की कोणत्या योजनेच्या माध्यमातून घेतला जातो याविषयी माहिती घेऊया.
नागरिक आपल्या आयुष्यभराची जी काही कमाई असेल ती कोणत्या ना कोणत्या तर योजनेमध्ये गुंतवणूक करून बचत म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये पोस्ट ऑफिसच्या योजनांना प्राधान्य देण्यात येते. माध्यमातून आतापर्यंत नागरिकांना चांगल्या प्रकारे परतवा मिळाला आहे. तरी याच पोस्ट ऑफिसच्या योजनेसारखे आपण एक फिक्स डिपॉझिट स्कीम फायनान्स योजना पाहणारा ज्या माध्यमातून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.
आतापर्यंत आपण बघत होतो की एफडी मध्ये आपण जे गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीवर आपल्याला मनासारखे व्याजदर अजिबात मिळत नव्हते. आरबीआयने पुढे व्याजदर वाढवला आहे तरी तो व्याजदर म्हणावा असं नाही. त्यामुळे नागरिकांना जास्तीचा फायदा या माध्यमातून होत नाही परंतु आता तुम्हाला जर जास्त व्याज असेल लाभ घ्यायचा असेल तर तुमच्या पुढे एक उत्तम पर्याय आहे.
फिक्स डिपॉझिट योजना
ज्या माध्यमातून तुम्हाला 9.42% इतका व्याज मिळेल देशभरातील सर्वात मोठ्या एन बी एफ सी रिटेलच्या चेन मध्ये बोलणाऱ्या श्रेणीमध्ये श्रीराम फायनान्स लिमिटेड येत आहेत. त्यांच्या फिक्स डिपॉझिट स्कीम च्या माध्यमातून नागरिकांना चांगला परतावा मिळत आहे.
या योजनेच्या माध्यमातून वरिष्ठ नागरिकांना सुद्धा चांगल्या प्रकारे गुंतवणूक करता येणार आहे व त्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळणार आहे. आणि वरिष्ठ महिलांना तर 0.60% असा जास्तच व्याजदर या योजनेच्या माध्यमातून देत आहे…
Fixed Deposit Calculator
50 महिन्याच्या नवीन यासोबतच रिन्यू नुसार या नवीन योजनेचा फायदा करण्यात येणार आहे. तो एफडीवर मिळेल आणि याची नोंद तुम्हाला स्वतः घ्यावी लागेल मित्रांनो श्रीराम फायनान्स च्या माध्यमातून ही योजना खास ग्राहकांसाठी राबविण्यात येत आहे.
फिक्स डिपॉझिट च्या माध्यमातून कंपन्या सामान्य नागरिकांकरिता साडेआठ टक्के पर्यंत व्याज उपलब्ध करून देत आहेत. तर महिला वर्गाला त्यात 0.10 टक्क्यांनी वाढ करून दिली जात आहे. एखाद्या ग्राहकाला त्याची एफडी रिन्यू करायची असेल तर त्या नागरिकाला 8.77% इतके व्याज देण्यात येईल.