Marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ state employee mahagai bhatta Shasan Nirnay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता वाढीचा निर्णय नेमका कधी निर्गमित होणार, याकडे राज्यातील तब्बल 17 लाख कर्मचाऱ्यांचे लक्ष्य वेधले आहे .
राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन हे दिनांक 18 जुलै पर्यंत होते , या अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत निर्णयाची अपेक्षा कर्मचाऱ्यांना होती, याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही .
केंद्र सरकारने जुलै 2025 मधील DA वाढ बाबत चर्चा सुरू असून, राज्य कर्मचाऱ्यांना अद्याप जानेवारी 2025 मधील वाढीबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही .
अधिकृत शासन निर्णय 31 जुलै पर्यंत : मिडिया रीपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 जुलै पर्यंत भावी माता वाढीच्या अधिकृत शासन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे .
हे पण वाचा : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत महाभरती !
2% DA वाढ व थकबाकी : केंद्र सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांनी 1 जानेवारी 2025 पासून दोन टक्के वाढीव महागाई भत्ता महागाई भत्ता थकबाकी सह अदा केला जाणार आहे . ज्यामुळे एकूण DA हा 55% इतका होणार आहे .
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थिती संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक दि.12.02.2026
- घरभाडे भत्ता (HRA) फरक अदा करणेबाबत परिपत्रक निर्गमित दि.13.02.2026
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.13.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- आठवा वेतन आयोगाचे संकेतस्थळ लाँच ; अधिकारी / कर्मचारी , पेन्शन धारकांमार्फत मागविण्यात आले मत व सुचना !
- कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणेबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.10.02.2026