@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Statement and recommendation letter for termination of NPS/UPS and reinstatement of old pension ] : राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एकिकृत पेन्शन योजना बंद करुन कर्मचाऱ्यांना पुर्वीप्रमाणे पेन्शन योजना लागु करण्याची मागणी / निवेदन पत्र हेमा मालिनी ( लोकसभा सदस्या ) यांच्याकडून देशाचे मा.मुख्यमंत्री यांच्या प्रती सादर करण्यात आले आहेत .
सदर निवेदन पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहेत कि , अटेवा पेन्शन बचाओ मंच मथुरा ( रजि नंबर 2456 ) च्या संदर्भाधिन पत्रानुसार , सदर निवेदन पत्र सादर करण्यात आलेला आहे . सदर अटेवा पेन्शन बचाओ मंच मथुरा यांच्यामार्फत केलेली मागणी राष्ट्रीय पेन्शन योजना व एकीकृत पेन्शन योजना ..
बंद करुन जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी असे नमुद करण्यात आले आहेत . सदर मागणीवर तात्काळ सकारात्मक विचार करुन निर्णय घेवून कार्यवाही करण्याचे विनंती करण्यात आलेली आहे .
जुनी पेन्शनच का : केंद्र सरकारने जुनी पेन्शनला पर्यायी पेन्शन योजना म्हणजेच युपीएस योजना लागु करण्यात आलेली आहे . सदर पेन्शन योजनांमध्ये जुनी पेन्शन योजनांप्रमाणेच लाभ मिळणार आहेत , परंतु या युपीएस पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आल्याने , कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे .

- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या भत्यांमध्ये 15% टक्के वाढ ; शासन परिपत्रक निर्गमित !
- शिक्षकांची होणार 100 गुणांची परीक्षा ; 50% गुण प्राप्त शिक्षकांनाच मिळणार वरिष्ठ / निवड वेतनश्रेणीचा लाभ !
- राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; जुन वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार वाढीव महागाई भत्ता व सुधारित वेतनश्रेणीचा लाभ !
- स्थायित्व प्रमाणपत्र देणे बाबत सुधारित शासन निर्णय ; GR दि.11.06.2025
- राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांना स्थायित्व प्रमाणपत्र देणेबाबत सुधारित शासन निर्णय निर्गमित ; GR दि.11.06.2025