बदली बाबत शिक्षकाच्या विविध मागण्यांवर बैठक अखेर संपन्न ; जाणुन घ्या बैठकीतील सविस्तर मुद्दे !
@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Meeting on various demands of teachers regarding transfer finally concluded ] : राज्यातील शिक्षकांच्या बदली बाबत असणाऱ्या विविध मागण्यांबाबत काल दिनांक 17 मार्च 2025 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती . सदर बैठक ही ग्रामविकास विभागाच्या सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक संघटनांच्या विविध पदाधिकारी समवेत संपन्न झाली आहे . सदर बैठकीमध्ये … Read more