राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर कात्री ; नविन नियमावली !
@marathipepar वैशाली पवार प्रतिनिधी [ New regulations on the use of social media by state government officials/employees ] : राज्य सरकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयाच्या वापरावर आता यापुढे कात्री लागणार आहे , या संदर्भात राज्य सरकारकडून राज्य जनसुरक्षा अधिनियम सादर केला आहे . यांमध्ये राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सोशल मिडीयावरील वापरास बंदी येणार आहे … Read more