कर्मचाऱ्यांची जमा रक्कम ही NPS खाती वर्ग करणेबाबत , शासन निर्णय निर्गमित ; GR दि.27.11.2024

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ Employee Amount Transfer to NPS Account ] : कर्मचाऱ्यांची जमा असणारी रक्कम ही त्यांच्या एनपीएस खाती वर्ग करणेबाबत , कृषी व पदुम विभाग मार्फत दि.27.11.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . राज्य शासनांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेत सहभागी असलेल्या अधिकारी / कर्मचारी यांची सन 2023-24 या … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या 7 व्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी निवारण संदर्भात वित्त विभागाकडून अत्यंत महत्वपुर्ण GR निर्गमित दि.26.11.2024

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ 7th pay commission new pay scale samiti mudatvadh shasan nirnay ] : सातवा वेतन आयोगानुसार वेतनत्रुटी असणाऱ्या पदांचे वेतनत्रुटी दुर करण्यासाठी गठीत समितीला आपला अहवाल सादर करण्यास मुदतवाढ देणेबाबत , राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून दिनांक 26.11.2024 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . 7 व्या वेतन आयोगातील वेतनांमधील … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत , निवडणुकीनंतर दि.25.11.2024 रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण / दिलासादायक शासन निर्णय ( GR ) !

Marathipepar प्रणिता पवार प्रतिनिधी [ maharashtra state employee imp shasan nirnay dated 25 November 2024 ] : राज्य विधानसभा निवडणुकाचे निकाल दि.23.11.2024 रोजी लागले आहे , त्यानंतर राज्यात सत्तास्थापनेसाठी महायुती मार्फत धावपळ सुरु आहे . निवडणुक सुरु असल्याने राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत प्रलंबित असणारे 02 महत्वपुर्ण निर्णय काल दि.25.11.2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत . अ … Read more

राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.12.08.2024

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ state employee finance department imp shasan nirnay ] : राज्य शासन सेवेतुन निवृत्त होणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी वित्त विभाग मार्फत दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे . सदर निर्णयानुसार महालेखापाल महाराष्ट्र मुंबई यांच्या कार्यक्षेत्रातील कार्यालयातुन सेवानिवृत्त झालेल्या परंतु महालेखापाल महाराष्ट्र यांच्या कार्यकक्षेच्या बाहेरच्या … Read more