ढगफुटी : राज्यातील “या” 06 जिल्ह्यांना पुढील 24 तासासाठी जोरदार मुसळधार पावसाचा इशारा ; प्रशासनांच्या सुचनांचे पालन करण्याचे निर्देश !
@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rain warning for these 06 districts of the state for the next 24 hours ] : सध्या राज्यात मौसमी वारे अधिकच सक्रिय झाले आहेत , परंतु अद्याप राज्यात काही भागांमध्ये पावसाने सुट्टी घेतली आहे . राज्यातील समुद्र किनारपट्टीवरील जिल्ह्यांवरुन मौसमी वारे हळू हळू पुढे सरकत आहेत . परंतु सदर … Read more