महाविकास आघाडीला विधानसभेत या मुद्द्यांमुळे मिळाले अपयश ; संजय राऊत यांनी सांगितले सविस्तर !

Marathiprasar प्रणिता पवार प्रतिनिधी [ mahavikas aghadi failure reasons ] : महाविकास आघाडी पक्षाला यंदाच्या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे . तर दुसरीकडे महायुती पक्षातील उमेदवारांचा एकतर्फी विजय झाला आहे . यांमध्ये महाविकास आघाडी पक्षाच्या पराजयाचे काही प्रमुख मुद्दे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहेत . मतांचे विभाजन : ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार विजय … Read more