या दिवशी लागणार इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Class 10th board exam results to be declared on this day ] : इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल कधी लागणार , याकडे सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे लक्ष लागले आहेत . दिनांक 05 मे रोजी इयत्ता 12 वीचा निकाल जाहीर झाल्याने , आता इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षेचा निकाल देखिल … Read more