केंद्रीय कर्मचारी महासंघाने सरकारकडे मांडल्या “या” प्रमुख 4 मागण्या ; मागण्या पुर्ण होण्याची अपेक्षा !

Spread the love

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the 5 main demands put forward by the Central Employees Federation to the government; Expectations are that the demands will be fulfilled. ] : केंद्रीय कर्मचारी महासंघाकडून सरकारकडे काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत . सदर मागण्यांच्या पुर्तता साठी वेळोवेळी कर्मचारी युनियन मार्फत पाठपुरावा करण्यात येत आहे .

डी.ए थकबाकी : कोरोना काळातील 18 महिने थकबाकी बाबत निर्णय घेण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून करण्यात येत आहे , याकरीता सरकारकडे वारंवार पाठपुरावा देखिल करण्यात येत असून , याकरीता सरकारवर कर्मचारी महासंघाकडून दबाव देखिल टाकण्यात येत आहे .

वेतन आयोग : सरकारने नविन वेतन आयोग स्थापना करण्याची केवळ घोषणा केली आहे , परंतु प्रत्यक्षात नविन / आठवा वेतन आयोगाची स्थापना करण्यात आलेली नाही . यामुळे लवकरात लवकर नविन वेतन आयोग स्थापना करण्याची मागणी करण्यात आली आहे .

हे पण वाचा : शिक्षक व लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !

जुनी पेन्शन ( Old pension ) : केंद्रीय कर्मचाऱ्यांना युपीएस पेन्शन योजना पेक्षा जुनीच पुन्शन योजना पुर्ववत लागु करण्याची मागणी यांमध्ये करण्यात आली आहे .

महागाई भत्ताचा निर्णय वेळेवर घेण्याची मागणी : महागाई भत्ता हा वर्षातुन वेळा वेळा माहे जुलै व जानेवारी मध्ये घेण्यात येतो , पंरतु कर्मचाऱ्यांना वेळेवर डी.ए वाढीचा निर्णय घेतला जात नाही , यामुळे कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीची प्रतिक्षा करावी लागते . म्हणूनच डी.ए वाढीचा निर्णय वेळेवर घेण्याची मागणी करण्यात आली आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment