@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ You will get big financial benefits in June. ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे जुन महिन्याचे वेतन / पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे .
सुधारित वेतनश्रेणी लाभ : वेतनत्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या 104 संवर्गातील अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी ह्या माहे जुन महिन्यांच्या वेतन देयकासोबत प्रत्यक्ष लागु करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत . सदर सुधारित वेतनश्रेणी ह्या दि.01.01.2016 पासुन काल्पनिकरित्या लागु करुन प्रत्यक्ष लाभ जुन महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे .
महागाई भत्ता : राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर लागु करण्यात येणारा महागाई भत्ता हा जुन महिन्यांच्या वेतनासोबत अदा करण्याचे दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे . यामुळे जुन महिन्यात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळेल .
हे पण वाचा : आठवा वेतन आयोग बाबत आत्ताची मोठी अपडेट ; लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !
डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय : प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना 02 टक्के डी.ए वाढीचा अधिकृत्त शासन निर्णय हा या महिन्यांच्या शेवट पर्यंत निर्गमित केला जाईल . ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुन महिन्यांच्या वेतनांसोबत वाढीव 02 टक्के डी.ए दिनांक 01.01.2025 पासुन डी.ए फरकासह लागु केला जाणार आहे .
पेन्शन धारकांना देखिल लाभ : दिनांक 01.01.2025 पासुन लागु करण्यात येणार डी.ए राज्य पेन्शन धारकांना देखिल डी.ए फरकासह लाभ अदा केला जाणार आहे .
- पुढील 24 तासात राज्यातील “या” चार जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाची जोरदार शक्यता ; मुंबई मंत्रालयाची माहिती !
- Service Rules : शासकीय कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वर्तणूक कशी असावी , जाणून घ्या महाराष्ट्र राज्य सेवानियम !
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )