Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important government decisions were issued regarding state officers/employees on 20.03.2026. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 20.03.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .
01.कृषी व पदुम विभाग : कृषी विभागातील कृषी आयुक्ताल अंतर्गत अस्थायी पदे दिनांक 01.03.2026 ते दि.31.08.2026 पर्यंत पुढे चालु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
02.महसुल व वन विभाग : नोंदणी व मुद्रांक विभाग अंतर्गत 2307 अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत दिनांक 01.03.2026 ते दिनांक 31.08.2026 पर्यंत पुढे चालु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे .
03.विधी व न्याय विभाग : जिल्हा व सत्र न्यायालय ठाणे यांच्या आस्थापनेवरील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्यास विधी व न्याय विभाग मार्फत मान्यता देण्यात आली आहे .
04.सामान्य प्रशासन विभाग : भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितील निवडणुक विषयक कामांसाठी जिल्हा / तालुका स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या पदांना मुदतवाढ देण्यास सामा.प्रशासन विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
05.पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग अंतर्गत अस्थायी पदे दिनांक 01.03.2026 ते दिनांक 31.08.2026 पर्यंत पुढे चालु ठेवण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे .
या संदर्भातील वरील पाचही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- TET परीक्षा बाबत शिक्षक परीषदेची राज्स सरकारकडे महत्वपुर्ण मागणी ; जाणून घ्या सविस्तर .
- माहे मार्च वेतन , निवृत्तीवेतन , सहाय्यक अनुदाने इ. करीता अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.20.03.2026
- दि.20.03.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026
- जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !