पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती टप्पा 2 करीता महत्वपुर्ण प्रेस नोट ; जाणून घ्या सविस्तर .

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important press note for recruitment of Education Servant / Teacher under Pavitra system Phase 2 ] : पवित्र प्रणाली मार्फत शिक्षण सेवक / शिक्षक पदभरती च्या दुसऱ्या टप्पा बाबत , महत्वपुर्ण प्रेस नोट दिनांक 15 मार्च 2025 रोजी जाहीर करण्यात आलेली आहे . सदर प्रेस नोट मध्ये नमुद करण्यात आले … Read more

वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित दि.15.03.2025

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Government Circular regarding Senior and Selection Category issued on 15.03.2025 ] : वरिष्ठ व निवड श्रेणी बाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 15 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आला आहे . सदर शासन परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , प्राथमिक , माध्यमिक व … Read more

कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयांमध्ये बदल करणेबाबत , सरकारचे स्पष्टीकरण ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government’s clarification on increasing retirement age of employees; Know the detailed news ] : कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी निवृत्तीचे वय वाढीबाबत मागणी करत आहेत , यावर सरकारकडून नुकतेच स्पष्टीकरण देण्यात आले आहेत . सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या वयात वाढ करण्यात यावी तर काहींचे मत असे कि , कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय कमी करण्यात … Read more

दिनांक 16 मार्च रोजीच्या काही ठळक घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !

@marathipepar संगिता प्रतिनिधी [ Some highlights of March 16 ] : आज दिनांक 16 मार्च 2025 रोजीच्या काही ठळक घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. पाकिस्थान मध्ये सत्तापालटची शक्यता : पाकिस्थान मध्ये बलुचिस्थान प्रांताला स्वतंत्र देश तयार करण्यासाठी स्थानिक जनतेकडून बंड पुकारण्यात आले असून , मागील 24 तासात पाकिस्थान सरकार विरोधात तब्बल 2 हिंसक … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या UPS / GPS पेन्शन योजना विकल्पाबाबत , काही महत्वपुर्ण घडामोडी  !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important developments regarding UPS/GPS pension scheme option for state employees ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या युपीएस / जीपीएस पेन्शन योजना विकल्पाबाबत , आत्ताच्या काही महत्वपुर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. विकल्प देण्याची अंतिम दिनांक : राज्य  शासन सेवेती एनपीएस धारक कर्मचाऱ्यांनी युपीएस / जीपीएस पेन्शन योजना यापैकी एक पेन्शन योजना … Read more

कर्मचाऱ्यांचे कर्तव्यातील कसूरी व विलंबाबाबत शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत , महत्वपुर्ण GR !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important GR regarding disciplinary action against employees for dereliction of duty and delay ] : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबाबाबत व कर्तव्य पालनातील कसूरीबाबत शिस्तभंग कारवाई करणेबाबत , सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 06.04.2011 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सरकारी कर्तव्ये अथवा सरकारी … Read more

आत्ताच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी – जाणून घ्या सविस्तर !

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Some important current affairs – know in detail.. ] : आत्ताच्या काही महत्वपुर्ण चालु घडामोडी या लेखामध्ये जाणून घेवूयात .. पाकिस्थानात ट्रेन अपहरण : बलुच बंडखोरांनी ट्रेन अपहरण करुन आतापर्यंत 31 जनांचा खुन केला असून , यामध्ये 18 पाकिस्थानी सैनिक होते , तर बलुच बंडखोरांनी केलेल्या दाव्यानुसार आत्तापर्यंत 214 जनांना … Read more

गट क व ड संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या आंतरजिल्हा बदलीबाबत महत्वपुर्ण शासन परिपत्रक .

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government circular regarding inter-district transfer of Group C and D cadre employees. ] : राज्यातील जिल्हा परिषद सेवेतमधील गट क व ड संवर्गातील आंतरजिल्हा बदलीबाबत ग्रामविकास विभाग मार्फत दिनांक 28 जानेवारी 2019 रोजी महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार गट क व ड संवर्गातील … Read more

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; किमान मुळ वेतन दर निश्चित – शासन अधिसुचना निर्गमित ..

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Big relief for employees; Minimum basic wage rate fixed – Government notification issued ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना किमान मुळ वेतन दर निश्चित करणेबाबत , राज्य शासनांच्या उद्योग , उर्जा व कामगार व खनिकर्म विभाग मार्फत दिनांक 06 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . दर अधिसुचनानुसार … Read more

NPS / UPS समाप्त करुन जुनी पेन्शन पुर्ववत लागु करण्याचे निवेदन तथा शिफारस पत्र – हेमा मालिनी ( लोकसभा सदस्या )

@marathipepar खुशी पवार प्रतिनिधी [ Statement and recommendation letter for termination of NPS/UPS and reinstatement of old pension ] : राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा एकिकृत पेन्शन योजना बंद करुन कर्मचाऱ्यांना पुर्वीप्रमाणे पेन्शन योजना लागु करण्याची मागणी / निवेदन पत्र हेमा मालिनी ( लोकसभा सदस्या ) यांच्याकडून देशाचे मा.मुख्यमंत्री यांच्या प्रती सादर करण्यात आले आहेत . … Read more