About US

Spread the love

www.marathipepar.com या संकेतस्थळावर महाराष्ट्रातील तसेच देशातील ताज्या घडामोडींची नियमित अपडेट मिळत राहतील . आम्ही या संकेतस्थळावर नेहमीच खरी व तत्य असणाऱ्याच बातम्यांच्या प्रसारण करु तरी देखिल सदर बातमींच्या अनुसरुन आम्ही प्रकाशक पुर्ण पणे जबाबदार राहणार नाही .

वाचकांनी बातम्यांची शाहनिशा करुन घ्यावी .जेणेकरुन वाचकांची दिशाभुल होणार नाही .आम्ही नेहमीच आमच्या वाचकांना सत्यता असणाऱ्याच बातम्यांचे प्रसारण करुन , यामध्ये सरकारी कर्मचारी विषयक , शासकीय पदभरती , तसेच क्रिडा , अर्थविषयक ताज्या अपडेट तसेच राजकीय घडामोठी , देशातील ताज्या घडामोडी त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर घडाणाऱ्या घडामोडीची बातमी आम्ही या संकेस्थळाच्या माध्यमातुन प्रसारित करु .

या संदर्भात वाचकांनी सदर बातम्यांच्या नियमित अपडेट करीता , आमच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्या ! तसेच वाचकांकडून आलेल्या प्रतिक्रियांचा आम्ही नेहमी सन्मान करु , यामुळे आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातुन कळवावे ही विनंती .

धन्यवाद …