@marathipepar चंदना पवार प्रतिनिधी [ Very important/beneficial information for pensioners ] : राज्यातील निवृत्तीवेतन धारक यांच्यासाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती समोर येत आहे , याबाबतची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातुन जाणून घेवूयात .
निवृत्तीवेतन धारक म्हणजे एक प्रकारचे ज्येष्ठ नागरिक होय , परंतु त्यांना निवृत्तीवेतनाच्या माध्यमातुन नियमित पेन्शन मिळत राहते . परंतु निवृत्तीवेतन धारक या पेन्शन रक्कमेवर आर्थिक वर्षाच्या अखेरस आयकर भरणा करीत नाहीत .
याउलट ज्येष्ठ नागरिक असल्याचा दावा करुन आयटी रिटर्न भरणांमधून सुट मिळविण्याचा प्रयत्न करीत असतात . हाच दावा पेन्शन धारकांसाठी चुकीचा ठरतो . ज्यामुळे निवृत्तीवेतन धारकांना मिळणार आर्थिक लाभ मिळत नाही .
आयटी रिटर्नची भरणा करणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना मोठा आर्थिक लाभ मिळतो . वाहन कायदा 1988 च्या अपील अंतर्गत सर्वोच्च न्यायालने दिलेल्या निकालानुसार , निवृत्ती वेतनधारकांच्या अपघाती मृत्यु झाल्यास ..
हे पण वाचा : बँकिंग सेक्टरमध्ये विविध पदासाठी महाभरती ; लगेच करा अर्ज !
त्यांच्या कुटुबियांना निवृत्तीवेतन धारकांने मागील 03 वर्षे घेतलेल्या सरासरील उत्पन्नाच्या ( पेन्शन मधून ) 10 पट आर्थिक लाभ देणे बंधनकारक असेल . याकरीता सदर पेन्शन धारकांने मागील 03 वर्षांमध्ये आयटी रिटर्नची भरणा केले असणे आवश्यक असेल .
म्हणजेच सर्वसाधारणपणे पेन्शन धारकांने वार्षिक 4 लाख रुपये पेन्शन प्राप्त केल्यास तीन वर्षाचे 12 लाख रुपये उत्पन्न होईल , तर त्याचे 03 वर्षाचे सरासरी उत्पन्न 4 लाख येईल या रक्कमेच्या 10 पट म्हणजेच 40 लाख रुपये पेन्शन धारकांच्या कुटुंबियांना मिळेल .
- राज्यातील शिक्षक व विद्यार्थी उपस्थिती बाबत नविन धोरण ; REA अंतर्गत कामकाज संदर्भात नियमावली !
- पेन्शन धारकांसाठी अत्यंत महत्वपुर्ण / फायदेशीर माहिती ; जाणून घ्या सविस्तर !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.02 जुलै रोजी निर्गमित करण्यात आले 03 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
- राज्यातील खेळाडूंना सरकारी / निमसरकारी तसेच इतर क्षेत्रामध्ये नोकरी करीता विशेष आरक्षणांमध्ये सुधारणा ; GR निर्गमित दि.01.07.2025
- 50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन ; GR निर्गमित दि.01.07.2025