@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Government offices in the state will remain closed on December 12th. ] : दिनांक 12 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालये बंद राहणार आहेत . याबाबतची सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .
कर्मचाऱ्यांच्या सर्वात मोठा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे जुनी पेन्शन होय . सदर जुनी पेन्शन या प्रमुख मागणीकरीता राज्य कर्मचारी वर्षानुवर्षे आंदोलने / मोर्चे काढत आहेत . तरी देखिल न्याय मिळत नसल्याने आता दिनांक 12 डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे .
दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी नागपुर विधानभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते पंरतु संघटनेने नव्याने प्रसिद्धीपत्रक निर्गमित करुन दिनांक 12 डिसेंबर रोजी सदर महामोर्चा काढण्याचे नियोजित करण्यात आले आहेत .
वार शुक्रवार दिनांक 12.12.2025 रोजी नागपुर विधानभवनावर पेन्शन जनक्रांती महामोर्चाने तेजोमय करायच्या जिद्दीने राज्यातील सर्व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत .यांमध्ये राज्यातील लाखो राज्य कर्मचाऱ्यांचा सहभागी होणार आहेत .
निवृत्तीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका तसेच महाराष्ट्र नागरी निवृत्तीवेतन नियम 1982 पुस्तिका.. फक्त 100/- रुपये मध्ये सदर पुस्तिका PDF स्वरुपात WhatsApp वर लगेच पाठवली जाईल . लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
सदर महामोर्चाचे आयोजन हे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मार्फत करण्यात आले आहे . सदर संघटना वेळोवेळी जुनी पेन्शन साठी लढा देत आहे . मागील वर्षी देखिल नागपुर अधिवेशनावर लाखो कर्मचाऱ्यांच्या संख्येने महामोर्चा काढण्यात आला होता .
सदर महामोर्चास राज्यातील लाखो कर्मचारी , शिक्षक उपस्थित राहणार आहेत . यामुळे या दिवशी प्रशासकीय यंत्रणा कर्मचाऱ्यांच्या अभावी ठप्प होणार आहे .

- NPS धारक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट ; या प्रकरणी जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे निर्देश !
- 07 तारखेला टीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी आल्याने , पुन्हा निवडणुक तारखेत / TET परीक्षा तारखेत बदल!
- अनुकंपा नियुक्तीचे “सुधारित योजना” लागू करणे संदर्भात GR निर्गमित दि.27.01.2026
- NHAI : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदभरती 2026 ; Apply..
- वसई विरार महानगरपालिका अंतर्गत तब्बल 145 पर्यंत जागेसाठी महाभरती ; तात्काळ करा अर्ज .