@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ There will be at least 20% salary hike in the new pay commission ] : सरकारी कर्मचाऱ्यांना नविन वेतन आयोगात किमान 20 टक्के पगारवाढ मिळणार आहे . या संदर्भातील सविस्तर आकडेवारी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
किमान पगारवाढ : केंद्र सरकारने नविन वेतन आयोग ( आठवा ) समितीचे गठण करण्यात आले असून , पुढील 18 महिन्यांमध्ये आपला अहवाल सरकारकडे सादर करणार आहे . सदर समितीला कामकाजाची रुपरेषा देण्यात आली आहे .
फिटमेंट फॅक्टर : सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे पगारात वाढ केली जाणार आहे . किमान 2.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 20 टक्के वाढ होईल .
निवृत्तीवेतनसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) संकलित पुस्तिका .. फक्त 380 /- रुपये मध्ये घरपोच पोस्टाने मिळेल . (PDF स्वरुपात हवी असल्यास 100/ रुपये आणि मध्ये ) लगेच खरेदी करण्यासाठी Click Here
डी.ए / डी.आर मुळ वेतनात विलिनीकरणास सरकार असहमत : सध्या सातवा वेतन आयोगातील मुळ वेतन व त्यावर मिळणार डी.ए / डी.आर हे विलिन करुन आठवा वेतन आयोगाचे मुळ वेतन करण्यास केंद्र सरकारने असहमती दर्शवली आहे .
पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगाचा लाभ मिळणार ? : सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगाचा तसेच वाढीव डी.ए लाभ मिळणार नाही . अश्या बातम्या व्हायरल होत आहे .
यावर केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे कि , सदर बातम्या ह्या निरर्थक असुन , पेन्शन धारकांना देखिल सुधारित वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे .
- TET परीक्षा बाबत शिक्षक परीषदेची राज्स सरकारकडे महत्वपुर्ण मागणी ; जाणून घ्या सविस्तर .
- माहे मार्च वेतन , निवृत्तीवेतन , सहाय्यक अनुदाने इ. करीता अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.20.03.2026
- दि.20.03.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026
- जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !