@marathipepar संगीता पवार [ vasai virar corporation recruitment for various post ] : वसई विरार महानगरपालिका अंतर्गत विविध रिक्त पदांच्या तब्बल 145 रिक्त जागेसाठी महाभरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे .(Vasai virar corporation recruitment, number of post vacancy – 145 ) रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे आहे .
पदांचे नाव / पदसंख्या : बालरोग तज्ञ , साथरोग तज्ञ , शहर गुणवत्ता कार्यक्रम समन्वयक , वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स ( पुरुष/ स्त्री ) , औषध निर्माता , प्रयोगशाळा तंत्रज्ञ , कार्यक्रम सहाय्यक , बहुउद्देशीय आरोग्य सेवक इ.
आवश्यक अर्हता : MBBS / D.PHARM / B.PHARMA/ GNM/ DMLT / पदवी + टायपिंग प्रमाणपत्र / सॅनिटरी नॅपकिन कोर्स .
अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय सामान्य परिषद कक्ष विंग सातवा मजला यशवंतनगर या पत्त्यावर दिनांक 06.02.2026 पर्यंत सादर करावेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहा.