Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Tamil Nadu State Government’s big decision regarding Teacher Eligibility Test ] : शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात तामिळनाडू राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे . सदर निर्णयानुसार शिक्षकांना मोठी संधी उपलब्ध होणार आहे .
या संदर्भात तामिळनाडू राज्य सरकारने दिनांक 13.02.2026 रोजी महत्वपुर्ण अधिसुचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर अधिसुचना नुसार शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी एक संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
सदर अधिसुचना नुसार तामिळनाडू राज्य अंतर्गत दिनांक 01.09.2025 पुर्वी नियमित स्वरुपात नियुक्त झालेल्या शिक्षकांना तामिळनाडू शिक्षक पात्रता परीक्षा ( TNTET ) ची संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
ही परीक्षा केवळ दिनांक 01.09.2025 पुर्वी नियुक्त शिक्षकांनाच देता येणार आहे . यानंतर नियुक्त शिक्षकांना सदर परीक्षा देता येणार नाही . याकरीता दिनांक 18.02.2026 रोजी ऑनलाईन पद्धतीने आवेदन सुरु करण्यात आले असून , दिनांक 10.04.2026 पर्यंत आवेदन सादर करु शकणार आहेत .
सदर परीक्षेचे वैशिष्ट्ये : सदर परीक्षा केवळ तामिळनाडू राज्य सरकार अंतर्गत दिनांक 01.09.2025 पुर्वी नियुक्त शिक्षकांसाठीच स्वंतत्र रित्या परीक्षेचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
अशाच प्रकारची परीक्षा ही महाराष्ट्र राज्यांमध्ये राज्य शासन अंतर्गत कार्यरत शिक्षकांसाठी स्वतंत्ररित्या शिक्षक पात्रतेचे आयोजन केल्यास राज्यातील नियुक्त शिक्षकांना मोठा फायदा होणार आहे .
- नोकरी करत-करत हे काम करुन प्रतिमहा मिळवू शकता चांगला पैसा !
- दि.22 ते 28 या कालावधीत या जिल्ह्यात बरसणार पाऊस ; जाणून घ्या तोडकर यांचा सविस्तर अंदाज !
- दि.01.09.2025 पुर्वी नियुक्त शिक्षकांसाठी तामिळनाडू राज्य सरकारचा मोठा निर्णय ; शिक्षकांनी मोठी संधी !
- नविन पदभरती शिक्षकांना जुना नियम तर जुनी पेन्शन नियमावलीनुसार पेन्शन देखिल मिळणार का ?
- इ.1 ली ते 12 वी सर्व शिक्षकांना TET पात्रता अनिवार्य असल्याची भुमिका व न्यायालयाचे स्पष्टीकरण – जाणून घ्या सविस्तर .