Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ You can earn good money every month by doing this low investment business while working. ] : आजकालच्या वाढत्या अपेक्षामुळे मिळणार पगारातुन आपल्या खर्च भागविणे कठीण होत चालले आहेत .
यामुळे नोकर करत-करत काही अल्प गुंतवणुकीचे किंवा कोणती गुंतवणुक न काता व्यवसाय करुन प्रतिमहा चांगली कमाई करु शकता . असे कोण-कोणते व्यवसाय आहेत . ते पुढीलप्रमाणे पाहुयात .
शिक्षकांना ऑनलाईन टिचिंगची संधी : आजकाल ऑनलाईन माध्यमातुन पार्ट टाईम टिचिंगची संधी आहेत . ज्या माध्यमातुन प्रतिमहा चांगली कमाई देखिल होवू शकते . जसे कि आजकाल फेसबुक , युट्युब अशा ऑनलाईन प्लॅटफार्मवर टिचिंग करुन पैसे कमाई करु शकता .
युट्युब वर व्हिडीओ तयार करुन : आजकाल युट्युब वर व्हिडीओ तयार करुन पैसे कमावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . जे कि पार्ट टाईम मध्ये काम करुन पैसे कमवू शकता .
कंटेन्ट ( माहिती ) राईटिंग : जर आपणांस एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान आहेत . तर आपण कोणत्या न्युज एजन्सीसाठी कंटेन्ट राईटिंगचे जॉब ऑनलाईन पार्ट टाईम मध्ये करु शकता .
शेअर मार्केटींग : शेअर मार्केटींग मध्ये अभ्यासपुर्वक गुंतवणुक केल्यास , आपणांस चांगला प्रॉफिट मिळू शकेल . यासाठी मार्केटचे सखोल ॲनालिस्टीक करण्याचे शिकून घ्यावेत .
टेलिकॉलर : अनेक कंपन्यांचे आजकाल ऑनलाईन काम सुरु झाले आहेत . याकरीता कंपन्यांकडून हेल्पलाईनसाठी ऑनलाईन मॅनपावर आवश्यक असते , अशा प्रकारचे काम आपण घरुन देखिल करु शकता . यासाठी आपणांकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्ये असणे आवश्यक असेल .
- नोकरी करत-करत हे काम करुन प्रतिमहा मिळवू शकता चांगला पैसा !
- दि.22 ते 28 या कालावधीत या जिल्ह्यात बरसणार पाऊस ; जाणून घ्या तोडकर यांचा सविस्तर अंदाज !
- दि.01.09.2025 पुर्वी नियुक्त शिक्षकांसाठी तामिळनाडू राज्य सरकारचा मोठा निर्णय ; शिक्षकांनी मोठी संधी !
- नविन पदभरती शिक्षकांना जुना नियम तर जुनी पेन्शन नियमावलीनुसार पेन्शन देखिल मिळणार का ?
- इ.1 ली ते 12 वी सर्व शिक्षकांना TET पात्रता अनिवार्य असल्याची भुमिका व न्यायालयाचे स्पष्टीकरण – जाणून घ्या सविस्तर .