राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !

Spread the love

Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Loan waiver up to Rs 2 lakh for farmers in the state ] : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी करण्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .

कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पातील तरतूद : दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये दोन लाख पर्यंत कर्जमाफी देण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे .

लाभ कसा व कोणास मिळणार : यामध्ये नियमितरीत्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहनपर लाभ जाहीर करण्यात आलेला आहे .

याशिवाय शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याकरिता विविध उपाय योजना राबवले जाणार आहेत याकरिता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे .

यामुळे राज्यातील नियमितरीत्या पीक कर्जाचे नियमितरित्या परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून 50,000/-  रुपये इतकी रोख रक्कम प्रोत्साहन पर म्हणून मिळणार आहे .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment