Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ state employee current affairs ] : राज्यातील कर्मचाऱ्यांकरिता आत्ताच्या काही चालू महत्त्वपूर्ण घडामोडी खालील प्रमाणे जाणून घेऊयात .
01. मार्च वेतन : माही मार्च पेड इन एप्रिल वेतन त्याचबरोबर पेन्शनधारकांच्या पेन्शन देयकासोबत जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 या चार महिने कालावधी मधील वाढीव तीन टक्के महागाई भत्ता फरकाची रक्कम अदा करण्यात येणार आहे . याकरिता आस्थापना प्रमुखांनी फरकाचे तक्ते तयार करण्याचे काम सुरू करावेत .
02. वेतन त्रुटी निवारण समिती : राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेली वेतन त्रुटी निवारण समिती मध्ये बऱ्याच पदांना न्याय मिळाला नसल्याने , कर्मचाऱ्यांकडून संप आंदोलने केली जात आहेत यामध्ये लिपिक , शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश आहे .
03.NPS धारक कर्मचारी : राज्यातील राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना किंवा केंद्र सरकारची युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट होण्यासाठी दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत विकल्प नमुना सादर करावा लागणार आहे .
04. जानेवारी 2026 महागाई भत्ता वाढ : माही जानेवारी 2026 पासून सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या महागाई भत्त्यामध्ये आणखीन 02 टक्के वाढ निश्चित झाली आहे . यामुळे एकूण महागाई भत्ता (DA ) हा 58% वरून 60% पर्यंत पोहोचणार आहे .
- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !
- राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !