Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [04 major important Government Decisions (GR) were issued regarding State Officers/Employees on 12.01.2026. ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक 12.03.2026 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .
01.शालेय शिक्षण व क्रिडा विभाग : सहाय्यक अधिक्षक / मुख्य लिपिक / कनिष्ठ लेखापरीक्षक / लेखापाल (गट क ) या संवर्गातुन अधिक्षक व तत्सम , सामान्य राज्य सेवा गट ब ( प्रशासन शाखा ) या संवर्गात पदोन्नतीने पदस्थापना देणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
02.महसुल व वन विभाग : महसुल विभागातील एकुण 1375 अस्थायी पदांना दिनांक 01.03.2026 ते दिनांक 31.08.2026 या कालावधीपर्यंत मुदतवाढ देणेबाबत महसुल व वन विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
03.महसुल व वन विभाग : वन विभागाची पुनर्रचना – प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयासाठी नविन पदांची निर्मिती या योजनेत्तर योजनेतील पदांना सन 2026-27 करीता मुदतवाढ देण्यास महसुल व वन विभाग मार्फत मंजूरी देण्यात आली आहे .
04.वित्त विभाग : माहे फेब्रुवारी – मार्च 2026 च्या अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या सन 2025-26 चे खर्चाचे पुरक विवरणपत्र तसेच सन 2025-26 मधील निधी वितरण करण्यास मंजूरी देण्यात आली आहे . यानुसार वेतन , मजुरी , अतिकालिक भत्ता , निवृत्तीवेतन विषयक खर्च , कंत्राटी सेवा , सुट्टीच्या दिवसाची भरपाई , सहायक अनुदाने ( वेतन ) ..इ लेखाशिर्ष अंतर्गत निधी वितरण करण्यात आली आहे .
या संदर्भातील वरील 04 ही शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) !
- यंदा राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या होणार रद्द ; हे आहेत 02 कारणे ..
- दि.12.03.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !