Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 13.03.2026 regarding regular supply of LPG gas cylinders in the state, possible shortage contingency plan ] : राज्यातील एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडज्ञ परिस्थितीचे व्यवस्थापन करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे उपाय योजना राबविणे संदर्भात अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.13.03.2026 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
याकरीता विशेष समितीचे गठण करण्यात आलेले आहेत . सदर समिती जिल्हा स्तरावर कार्य करणार आहे . सदर विशेष समितीमार्फत करावयाचे कार्य पुढीलप्रमाणे आहे .
- गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण
- वितरण व्यवस्थेचा नियमितरित्या आढावा घेणे
- गॅस वितरणात येणाऱ्या संभाव्य अडचणी दुर करणे
- आपल्या क्षेत्रांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे
- ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरठा सुरळीत ठेवणे
- साठेबाजी रोखणे
- घरगुती गॅसचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेणे
एलपीजी पुरवठा करण्यात येणाऱ्या प्राधान्य देण्यात येणाऱ्या बाबींमध्ये – रुग्णालये , शासकीय वसतिगृहे , अंगणवाडी व शाळा महान्ह भोजन योजना , शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहे , महाविद्यालयांच्या मेस ,मध्यान्ह भोजन योजना ..
- राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026
- जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 08 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) !
- यंदा राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या होणार रद्द ; हे आहेत 02 कारणे ..