Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ How much will you get for Census work 2027 ] : जनगणना कामकाज 2027 करीता केंद्र सरकारच्या दिनांक 24.12.2025 रोजी परिपत्रकानुसार , मानधन निश्चित करण्यात आले आहेत .
यांमध्ये सुपरवायझरचे काम महत्वपुर्ण ठरणार आहे , सुपरवायझरांना दोन टप्याच्या कामानुसार मानधन अदा केले जाणार आहेत . टप्पा व मानधन खालीलप्रमाणे अदा केले जाईल .
| कामाचे टप्पे | मानधन |
| घरयादी व गृहसंख्या गणना कामकाज | 9000/- |
| लोकसंख्या गणना | 16000/- |
| एकुण मानधन | 25,000/- |
वरील प्रमाणे सुपरवायझरांना मानधन अदा केले जाईल .
जनगणनेचे इतर अधिकारी / कर्मचाऱ्यांना अदा करण्यात येणारे मानधन :
| अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदनाम | एकुण मानधन |
| राज्य नोडल अधिकारी | 75,000/- |
| इतर अधिकारी / राज्य / केंद्रशासित श्रेणी | 30,000/- |
| प्रधान जनगणना अधिकारी , अतिरिक्त प्रधान जनगणना अधिकारी , विभागीय आयुक्त | 60,000/- |
| जिल्हा जनगणना अधिकारी , शहर जनगणना अधिकारी , अतिरिक्त जिल्हा जनगणना अधिकारी , तंत्रज्ञान अधिकारी | 45,000/- |
| उपविभागीय अधिकारी , प्रभार अधिकारी , अतिरिक्त प्रभार अधिकारी | 45,000/- |
| जनगणना लिपिक प्रभारी कार्यालय | 30,000/- |
- राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026
- जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.16.03.2026 रोजी निर्गमित करण्यात आले 08 मोठे / महत्वपुर्ण शासन निर्णय !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपुर्ण सुधारित शासन निर्णय (GR) !
- यंदा राज्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या होणार रद्द ; हे आहेत 02 कारणे ..
WhatsApp Group
Join Now