Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Grant distribution for salary, pension, auxiliary grants etc. for the month of March ] : माहे मार्च वेतन , निवृत्तीवेतन , सहाय्यक अनुदाने इ. करीता अनुदान नितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 20.03.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .
सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभाग मार्फत बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे .
यानुसार सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्य , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत NPS केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणांकडून अशासकीय प्राथमिक शाळांना दिल्या जाणाऱ्या सेवेकरीता सेवाशुक्ल ..
सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनाकरीता अनुदाने , राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना अंतर्गत NPS केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरणांकडून जिल्हा परिषदांना दिल्या जाणाऱ्या सेवेकरीता सेवाशुल्क ..
तसेच माध्यमिक शिक्षण , अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना , क्रिडा व युवक कल्याण सेवा , विद्यार्थीत्तर युवकांसाठी युवक कल्याण कार्यक्रम , युवा वस्तीगृह स्थापना करणे ..
या संदर्भातील शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी Click here
- TET परीक्षा बाबत शिक्षक परीषदेची राज्स सरकारकडे महत्वपुर्ण मागणी ; जाणून घ्या सविस्तर .
- माहे मार्च वेतन , निवृत्तीवेतन , सहाय्यक अनुदाने इ. करीता अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.20.03.2026
- दि.20.03.2026 रोजी राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्गमित करण्यात आले 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR)
- राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026
- जनगणना कामकाज 2027 करीता मिळणार इतके मानधन ; परिपत्रक निर्गमित !