Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Ananda’s update for March paid in April 2026 salary ] : माहे मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतन करीता आत्ताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहेत .
ती म्हणजे माहे मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतन करीता अनुदान वितरण करणे संदर्भात शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . यानुसार खालील नमुद लेखाशिर्ष निहाय अनुदानाचे वितरण करण्यात आले आहेत .
यांमध्ये सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने , अशासकीय प्राथमिक शाळांना सहाय्य ..
माध्यमिक शाळांची तपासणी , शिक्षण संचालक , शिक्षकांचे प्रशिक्षण , गट निवासी प्राथमिक शाळा , शाळा न्यायाधिकरणे , अशासकीय विशेष संस्थांना सहाय्य , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच शिक्षणशास्त्र पदविकास विद्यालयातील अध्यापकांच्या व अध्यापकेत्तर कर्मचारी वर्गाच्या मुलांना मोफत शिक्षण ..
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम नुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदाने ( इतर प्रौढ शिक्षण कार्यक्रम ) इ. लेखाशिर्ष खाली अनुदाने वितरण करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.
तसेच वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णय / परिपत्रक , निर्णयांचे पालन करणे आवश्यक असणार आहे .
या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी Click here
- SBI मध्ये खाते असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास SBI एक्सप्रेस क्रेडिट (Xpress Credit) योजना .
- मार्च पेड इन एप्रिल 2026 वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.24.03.2026
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वपुर्ण दिलासादायक शासन निर्णय (GR) निर्गमित दि.24.03.2026
- TET परीक्षा बाबत शिक्षक परीषदेची राज्स सरकारकडे महत्वपुर्ण मागणी ; जाणून घ्या सविस्तर .
- माहे मार्च वेतन , निवृत्तीवेतन , सहाय्यक अनुदाने इ. करीता अनुदान वितरण ; GR निर्गमित दि.20.03.2026