@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Big update regarding January salary ] : जानेवारी वेतन देयक बाबत आत्ताची मोठी अपडेट समोर आली आहे . ती म्हणजे जर संचमान्यता बाबत अंतिम मुदत जाहीर झाली आहे .
सदर मुदतीच्या आता जर प्रकिया पुर्ण न केल्यास , कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यांमध्ये सदर प्रक्रिया ही दिनांक 15 जानेवारी पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश आहेत .
संचमान्यता बाबत शालेय शिक्षण विभागाच्या दि.15.03.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार 14.10.2025 रोजी सुधारित सुचना देण्यात आलेल्या आहेत . यानुसार युडायस नोंद वरील विद्यार्थी संख्या ग्राह्य धरली जाणार आहे . तसेच आधार वैध असणाऱ्या विद्यार्थीच अंतिम संचसंख्येत मोजण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
आधार वैध असणाऱ्या विद्यार्थी संख्या ग्राह्य धरुनच सन 2025-26 करीता संचमान्यता लॉगीनवर माहिती उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे . यांमध्ये संचमान्यता असणाऱ्या शाळांनी त्रुटी दुर करुन तातडीने संचमान्यता पुर्ण करण्याचे सुचना देण्यात आले आहेत .
अंतिम मुदत 15 जानेवारी : सदर त्रुटींचे निराकरण दिनांक 15.01.2026 पर्यंत पुर्ण करण्याचे निर्देश आहेत . अन्यथा संचमान्यता पुर्ण न केलेल्या शाळांचे वेतन थांबविण्याचा इशारा देण्यात आलेला आहे .
शाळांनी तांत्रिक त्रुटी दुर करुन डिजिटल स्वाक्षरीसह प्रक्रिया पुर्ण करावयाची आहे .
- अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
- निवृत्तीनंतरही सेवेत मुदतवाढ देणेबाबत , महत्वपुर्ण GR ; जाणून घ्या सविस्तर !
- जानेवारी वेतन बाबत मोठी अपडेट ; जाणून घ्या सविस्तर .
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी समायोजन बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.30.12.2025
- SBI मध्ये खाते असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास SBI एक्सप्रेस क्रेडिट (Xpress Credit) योजना .