अमेरिका – व्हेनेझुएला वाढत्या तणावामुळे सोने – चांदी दरात पुन्हा उसळी ; जाणून घ्या कारणे !
@marathipeapr संगिता पवार प्रतिनिधी [ Gold and silver prices rebound again due to rising US-Venezuela tensions ] : अमेरिकेने व्हेनेझुएला देशाचे राष्ट्रपती यांना एक ऑपरेशन राबवत फक्त अर्धा तासामध्ये त्यांच्या पत्नी समवेत अटक केली आहे . यामुळे जागतिक बाजारपेठावर नेमका कोणता परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे . व्हेनेझुएला या देशाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा … Read more