सोने-चांदीच्या किमतीमध्ये तुफान वाढ ; जाणून घ्या नवीन दर !

Spread the love

@marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ Gold and silver prices skyrocket ] : मागील पाच दिवसापासून सोन्याच्या किमतीमध्ये तुफान वाढ होत आहे , यामुळे भविष्यात सोन्याचे दर दोन लाख पर्यंत गाठण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे .

मागील पाच दिवसापासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे , यामध्ये मागील पाच दिवसापासून 24 कॅरेट सोन्याचे किमतीत 5,000 रुपयांची वाढ झाली आहे .

सध्याचे दर (24कॅरेट) : एक ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 15,422/- पर्यंत पोहोचले आहे तर दहा ग्रॅम सोन्याचे दर 154,227/- पर्यंत पोहोचले आहे .

22कॅरेट : 22 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये एक ग्रॅम सोन्याची किंमत 14,127 /- तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 141,272/- पर्यंत पोहोचले आहे .

18 कॅरेट : 18 कॅरेट सोन्याच्या दरामध्ये एक ग्रॅम सोन्याची किंमत 11582 /- तर  दहा ग्रॅम सोन्याची किंमत 1,15,820/ .

14 कॅरेट : 10 ग्रॅम सोन्याची किंमत 90030/-

चांदी : एक ग्राम साधी ची किंमत 324 तर एक किलोग्राम सोन्याची किंमत 3,24,900/- इतकी आहे.

WhatsApp Group Join Now

Leave a Comment