राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडा उपयायोजना संदर्भात GR निर्गमित दि.13.03.2026

Spread the love

Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ GR issued on 13.03.2026 regarding regular supply of LPG gas cylinders in the state, possible shortage contingency plan ] : राज्यातील एलपीजी गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे , संभाव्य तुटवडज्ञ परिस्थितीचे व्यवस्थापन करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे उपाय योजना राबविणे संदर्भात अन्न , नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.13.03.2026 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

याकरीता विशेष समितीचे गठण करण्यात आलेले आहेत . सदर समिती जिल्हा स्तरावर कार्य करणार आहे . सदर विशेष समितीमार्फत करावयाचे कार्य पुढीलप्रमाणे आहे .

  • गॅस पुरवठा साखळीवर देखरेख ठेवण
  • वितरण व्यवस्थेचा नियमितरित्या आढावा घेणे
  • गॅस वितरणात येणाऱ्या संभाव्य अडचणी दुर करणे
  • आपल्या क्षेत्रांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखणे
  • ग्राहकांना घरगुती गॅसचा पुरठा सुरळीत ठेवणे
  • साठेबाजी रोखणे
  • घरगुती गॅसचा काळाबाजार होणार नाही याची दक्षता घेणे

एलपीजी पुरवठा करण्यात येणाऱ्या प्राधान्य देण्यात येणाऱ्या बाबींमध्ये – रुग्णालये , शासकीय वसतिगृहे , अंगणवाडी व शाळा महान्ह भोजन योजना , शासकीय आश्रमशाळा / वसतिगृहे , महाविद्यालयांच्या मेस ,मध्यान्ह भोजन योजना ..

WhatsApp Group Join Now

Leave a Comment