सातबारा / आठ – अ व फेरफार उतार बाबत ऐतिहासिक निर्णय ; जाणून घ्या सविस्तर .

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Historic decision regarding Satbara / Eight – A and modification of the Utpa ] : सातबारा / आठ – अ व फेरफार उतार बाबत ऐतिहासिक निर्णय राज्य सरकार मार्फत देण्यात आला आहे . सविस्तर निर्णय खालीलप्रमाणे जाणून घेवूयात .

डिजिटल 7/12 ला अधिकृत्त मान्यता : डिजिटल सातबारा / आठ अ ला तसेच फेरफार उतारांना अधिकृत्त मान्यता देण्यात आली आहे . यामुळे आता सदर डिजिटल सातबारा / आठ – अ व फेरुफार उतारे शासकीय कामकाजांसाठी वैध ठरणार आहेत .

किंमत : डिजिटल उताराची किंमत फक्त 15/- रुपये इतकी असणार आहे . यांमुळे आता यापुढे ऑनलाईन सातबाराचा वापर करुन शकणार आहात . याकरीता तलाठी कार्यालयास जाण्याची आवश्यक भासणार नाही . सदर डिजिटल उतारांवर तलाठ्यांच्या सही / स्टॅम्पची कोणतीही आवश्यक राहणार नाही .

सदर डिजिटल उताऱ्यांवर डिजिटल स्वाक्षरी , QR कोड व 16 अंकी पडताळणी क्रमांक असलेले सातबारा / आठ – अ व फेरफार उतारे असणार आहेत . सदर उतारे हे सर्व प्रकारच्या सरकारी , निमसरकारी तसेच बँकींग व न्यायालयीन कामाकरीता पुर्णपणे वैध ठरणार आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment