Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [Loan waiver up to Rs 2 lakh for farmers in the state ] : राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपये पर्यंत कर्जमाफी करण्या संदर्भात अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे . यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे .
कर्जमाफी संदर्भात अर्थसंकल्पातील तरतूद : दिनांक 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये दोन लाख पर्यंत कर्जमाफी देण्याकरिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आलेली आहे .
लाभ कसा व कोणास मिळणार : यामध्ये नियमितरीत्या कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये इतकी रक्कम प्रोत्साहनपर लाभ जाहीर करण्यात आलेला आहे .
याशिवाय शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याकरिता विविध उपाय योजना राबवले जाणार आहेत याकरिता अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद करण्यात आलेली आहे .
यामुळे राज्यातील नियमितरीत्या पीक कर्जाचे नियमितरित्या परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदाच्या अर्थसंकल्पातून 50,000/- रुपये इतकी रोख रक्कम प्रोत्साहन पर म्हणून मिळणार आहे .

- राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंत कर्जमाफी ; अर्थसंकल्पात विशेष तरतूद !
- शिक्षकेतर कर्मचारी पदासाठी शैक्षणिक पात्रता निश्चित ; अधिसूचना निर्गमित !
- राज्य कर्मचारी / पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर !
- जनगणना 2027 कामकाज कालावधी निश्चित अधिसुचना निर्गमित दि.26.02.2026
- अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत वित्त विभाग मार्फत दि.28.02.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित !