राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागू करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Important government decision regarding implementation of revised salaries for non-teaching employees in the state. ] : राज्यातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन लागु करणेाबाबत शालेय शिक्षण विभाग मार्फत दि.07.02.2023 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय ( gr ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहे कि , राज्यातील खाजगी अनुदानित शाळामधील नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पहिल्या नियुक्तीच्या तीन वर्षाकरीता वाढीव मानधन अदा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

पदनिहाय वाढीव मानधन पुढीलप्रमाणे पाहु शकता ..

अ.क्रपदनामवाढीव मानधन (रुपयेमध्ये )
01.ग्रंथपाल14000/-
02.प्रयोगशाळा सहाय्यक12000/-
03.कनिष्ठ लिपिक10000/-
04.वर्ग – 4 कर्मचारी (चतुर्थ श्रेणी ) फक्त अनुकंपा तत्वावर नियुक्त8000/-

सदरचे वाढीव मानधन हे दिनांक 01.01.2023 पासुन लागु करण्यात येत आहेत .

WhatsApp Group Join Now

Leave a Comment