NHAI : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदभरती 2026 ; Apply..

Spread the love

@Marathipepar संगीता पवार प्रतिनिधी [ NHAI RECRUITMENT 2026 ] : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत पदभरती प्रक्रिया राबण्यात येत असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज सादर करायचे आहेत . ( NHAI RECRUITMENT FOR VARIOUS POST , NUMBER OF POST VACANCY – 40 ) पदभरती सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे पाहुयात.

पदनाम/ पदांची संख्या ( post name / number of post ) : यामध्ये डेप्युटी मॅनेजर (तांत्रिक ) पदाच्या एकूण 40 रिक्त जागेसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहे .

शैक्षणिक पात्रता : उमेदवार हे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी , GATE 2025 परीक्षा उत्तीर्ण आवश्यक .

वयोमर्यादा : दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय हे कमाल 30 वर्षे पर्यंत असणे आवश्यक असेल. यामध्ये ST / SC प्रवर्ग करिता वयामध्ये पाच वर्ष तर OBC प्रवर्ग करिता वयामध्ये तीन वर्षाची सूट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया : पात्र उमेदवारांनी आपले आवेदन ऑनलाइन पद्धतीने https://vacancyportal.nhai.org/ या संकेतस्थळावर दिनांक  09.02.2026 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा

WhatsApp Group Join Now

Leave a Comment