Marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rain will fall in this district from 22nd to 28th ] : राज्यात दिनांक 22 ते 28 फेब्रुवारी दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामानतज्ञ तोडकर यांनी व्यक्त केला आहे .
आज दि.22 फेब्रुवारी रोजीचा अंदाज : आज दिनांक 22 फेब्रुवारी रोजी राज्यातील लातुर जिल्ह्यातील काही भागामध्ये काही ठिकाणी तुरळक स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे .
दि.23 व 24 फेब्रुवारी रोजीचा अंदाज : दिनांक 23 व 24 फेब्रुवारी रोजी राज्यातील विदर्भ भागातील वर्धा , नागपुर , अमरावती , अकोला , हिंगणघाटाचा परिसर या भागांमध्ये किरकोळ ठिकाणी किरकाळ स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
या शिवाय पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात देखिल किरकोळ स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे .
दिनांक 25 ते 27 तारखेपर्यंत राज्यात पर्जनजन्य स्थिती निर्माण होईल , तर सर्वदुर ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे . यामुळे या काळांमध्ये काही ठिकाणी सुरु असणारी रब्बी पिकांची रास करताना शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
- नोकरी करत-करत हे काम करुन प्रतिमहा मिळवू शकता चांगला पैसा !
- दि.22 ते 28 या कालावधीत या जिल्ह्यात बरसणार पाऊस ; जाणून घ्या तोडकर यांचा सविस्तर अंदाज !
- दि.01.09.2025 पुर्वी नियुक्त शिक्षकांसाठी तामिळनाडू राज्य सरकारचा मोठा निर्णय ; शिक्षकांनी मोठी संधी !
- नविन पदभरती शिक्षकांना जुना नियम तर जुनी पेन्शन नियमावलीनुसार पेन्शन देखिल मिळणार का ?
- इ.1 ली ते 12 वी सर्व शिक्षकांना TET पात्रता अनिवार्य असल्याची भुमिका व न्यायालयाचे स्पष्टीकरण – जाणून घ्या सविस्तर .