Senior Citizen Fixed Deposit :- आज आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाची व आनंदाची माहिती घेणार आहोत. पोस्ट ऑफिस ने खास पती व पत्नीसाठी जबरदस्त अशी योजना राबवली असून या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला फक्त पाच वर्षात 25 लाख रुपयांची कमाई करता येणार आहे.
तरीही पोस्ट ऑफिस ची योजना नक्की काय आहे? खास पती व पत्नीसाठी राबविण्यात आलेल्या ह्या पोस्ट ऑफिसचे उद्दिष्ट काय? योजनेचे पात्रता, कागदपत्रांची पूर्तता, खोटे खाते सुरू करावे आणि कोणाला लाभ मिळेल याविषयी सविस्तर तपशीलवार माहिती आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
Senior Citizen Fixed Deposit
अशाप्रकारे तुम्ही फक्त पाच वर्षात 25 लाख रुपयांची कमाई पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या माध्यमातून करू शकता. या संदर्भाबद्दल सविस्तर तपशीलवर माहिती जाणून घेऊया. केंद्र सरकारने आतापर्यंत अनेक प्रकारच्या योजना देशभरातील नागरिकांसाठी राबवले असून, पोस्ट ऑफिस ने राबवलेल्या एका महत्त्वाच्या योजनेबाबत आज आपण माहिती जाणून घेऊया.
ज्या नागरिकांना कोणतीही जोखीम घ्यायची नाही परंतु रिटर्न चांगला पाहिजे त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घ्यावा. योजनेचे नाव आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना विविध महत्वपूर्ण योजनांपैकीच ही एक योजना आहे. ही योजना तितकीच लोकप्रिय सुद्धा आहे. योजनेमध्ये जर तुम्ही सहभागी झाला तर तुम्हाला चांगल्या प्रकारे परतावा मिळेल.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना
ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजे स्लॅम सेविंग स्कीम. ह्या प्रकारात मोडणारीच योजना आहे. ज्या माध्यमातून तुम्हाला जास्तीत जास्त व्याजदर मिळेल. केंद्र सरकारने अलीकडे छोट्या बचत योजनेच्या माध्यमातून व्याजदर मध्ये वाढ केली आहे. आता सुद्धा अशा ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या माध्यमातून मोठी वाढ करण्यात आली आहे.
एक एप्रिल 2023 पासून हे व्याजदर लागू झाली असून आता या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना 8.2% इतका व्याजदर मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपक्वतेचा कालावधी पाच वर्षाचा असणार आहे. एकदा पैसे जमा केली की पाच वर्षापर्यंत तुम्हाला पैसे काढता येणार नाहीत.
Senior Citizen Saving Scheme
परिपक्वतेच्या प्रक्रियेवेळी व्याज यासोबतच मुद्दल तुम्हाला एकत्रितपणे परत केली जाईल. पोस्ट ऑफिस ने राबवलेली ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही एक महत्त्वकांक्षी योजना असून या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल तर अशा इच्छुक लोकांना केंद्र शासनाने आणखी एक महत्त्वाची बातमी दिली आहे.
म्हणजेच या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर परतावा चांगला मिळेलच. परंतु या योजनेमध्ये ठेवीची मर्यादा सुद्धा वाढवण्यात आले आहे. आता तुम्ही या योजनेमध्ये दुप्पट पटीने पैसे लावू शकता. आतापर्यंतच्या योजनेमध्ये पंधरा लाख रुपयांची गुंतवणूक करू शकत होता. परंतु यामध्ये वाढ केली असून आता 30 लाख रुपये पर्यंत गुंतवणूक करण्याचे महत्त्वाचे संधी तुम्हाला लाभली आहे…